Posts

Showing posts from May, 2019

Bulksms English thoughts insta caption !

Image
a)Life Without Is Like Broken Pencil, There Is No Point. 1) Life Is Made Of Ever So Many Partings Welded Together. 2) Life Is Like Photography. We Develop From The Negative. 3) Forget The Day’S Troubles Remember The Day’S Blessings. 4) What Ever You Decide To Do, Make Sure It Makes You Happy. 5) Forget What Hurt You But Never Forget What It Taught You. Life is a collection of mistakes, you will never learn if you don’t make them. Life is the greatest mystery. You never know where it will take you and when it will end. Enjoy Every Single Moment. The Good, The Bad, The Beautiful, The Ugly, The Inspiring, The Not So Glamorous Moments. And Thank God Through It All. Everyone has three lives; a public life, a private life, and a secret life. Dear My Life, A pause button would be greatly appreciated Love. Lust. Laugh. Lie. Lose. Loss. Lessons. The “7L” that created “LIFE” Life is not about people who act true to your face. Its about people who remain true be...

Mar- Eing QUOTES

Image
1.QUOTES ON EVERYTHING   1. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. 2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. 3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. 4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे. 5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.    1. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. 2. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. 3. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. 4. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?” पुढील पानावर आणखी…   “जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम. माणसाल...